धुळे: पारोळा रोड धुळमुक्त डांबरीकरण करा मागणीसाठी शिवसेना उबाठा गट वतीने करण्यात आले ठिय्या आंदोलन



धुळे शहरातील पारोळा रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे तयार झाले आहे.दोन्ही मार्गावर मोठ्या प्रमाणात धुळच धुळ होत आहे.वाहन धारकांना त्रास सहन करावा लागत आहे.अपघाताचे प्रमाण वाढले आहे.दोनदा रस्ता दुरुस्ती करता नारळ वाढविण्यात आला.खोबर खावून पुढाऱ्यांनी मात्र रस्ता काम पुर्ण केले नाही.असा आरोप शिवसेना उबाठा गट उपमहानगर प्रमुख संदिप चौधरी यांनी केला.

Post a Comment

0 Comments