घुळे बार असोसिएशन, धुळे यांच्या २०२६-२८ कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीचा अधिकृत निकाल जाहीर






 घुळे बार असोसिएशन, धुळे

निवडणूक २०२६-२८ : अधिकृत निकाल जाहीर

धुळे, प्रतिनिधी — घुळे बार असोसिएशन, धुळे यांच्या २०२६-२८ कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीचा अधिकृत निकाल जाहीर करण्यात आला असून अध्यक्षपदी अॅड. राहुल शरद भामरे यांनी दमदार विजय मिळवला आहे.

मुख्य पदाधिकारी निकाल: • अध्यक्ष :  ॲड शरद भामरे — ६३१ मते (विजयी)

• उपाध्यक्ष : ॲड. विशाल मधुकर साळवे — ५४६ मते (विजयी)

• उपाध्यक्ष (महिला राखीव) :  ॲड सुनिता विश्वनाथ शिंदे — ५७६ मते (विजयी)

• सचिव : अॅड. प्रसाद सतीश देशमुख — ६५६ मते (विजयी)

• सचिव (महिला राखीव) : अॅड. भारती यशवंत पाटील — ६९१ मते (विजयी)

कार्यकारिणी सदस्य (सर्वसाधारण) विजेते: • अॅड. नितीन पंडितराव पाटील — ६८८ मते (विजयी १)

• अॅड. संतोष श्रावण केदार — ६६८ मते (विजयी २)

• अॅड. पवन शालिग्राम सूर्यवंशी — ६४१ मते (विजयी ३)

• अॅड. मंथन रामराव साळुंखे — ६१३ मते (विजयी ४)

• अॅड. निलेश भास्कर कुलकर्णी — ५९६ मते (विजयी ५)

• अॅड. सौरभ सुभाष मतकर— ५९० मते (विजयी ६)

• अॅड. कल्पेश रामराव पाटील — ५४६ मते (विजयी ७)

• अॅड. उमाकांत बाबुराव घोडराज — ५०९ मते (विजयी ८)

कार्यकारिणी सदस्य (महिला राखीव) विजेते: • अॅड. गीता किसन डोंगरे — ५२९ मते (विजयी १)

• अॅड. दिपाली सुरेश सखट — ४३२ मते (विजयी २)

निवडणुकीत मोठ्या उत्साहात मतदान पार पडले असून विजयी उमेदवारांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नव्या नेतृत्वाकडून वकील बांधवांचे प्रश्न, न्यायालयीन सुविधा, संघटनात्मक बळकटी आणि युवा वकिलांच्या विकासासाठी ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments