देशातील संसदेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना दिला जाणारा प्रतिष्ठेचा “संसद रत्न पुरस्कार २०२६” यंदा कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना जाहीर झाला आहे.
विशेष म्हणजे दुसऱ्यांदा त्यांना हा सन्मान प्राप्त होत असून, २०२४ नंतर पुन्हा एकदा त्यांच्या संसदीय कामगिरीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. संसदेत नागरिकांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणे, देशहिताच्या विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी करणे, विकास, आरोग्य, पायाभूत सुविधा, युवक, रोजगार, शहरी प्रश्न प्रभावीपणे मांडणे. याचबरोबर त्यांनी एक वर्षाच्या कालावधीत त्यांनी मांडलेल्या सहा महत्त्वाच्या खासगी विधेयकांच्या अनुषंगाने त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

0 Comments