*शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना: फार्मर आयडी (Farmer ID) काढण्याची मुदत २० मे पर्यंत!*
*पहिले हे नक्की वाचा:*
*वनपट्टे धारकांची नावे ऑनलाईन कधी येणार?*
*ही जाणूनबुजून केलेली दिरंगाई का?*
*आधीच महाडीबीटी (MahaDBT) च्या सर्व लाभांपासून वनपट्टे धारक शेतकरी वंचित आहेत.*
*'फार्मर आयडी' नसेल तर पीएम किसान सन्मान निधीचा लाभ मिळणार नाही, मग शासनाकडून ऑनलाईन प्रक्रिया का पूर्ण करून दिली जात नाही?*
*वनपट्टे धारक शेतकऱ्यांचे ऑनलाईन केवायसी (e-KYC) पूर्ण होऊनही याद्या का अपडेट होत नाहीत?*
*कृषी योजनांच्या लाभासाठी ‘फार्मर आयडी’ अनिवार्य आहे.*

0 Comments