नाशिक | Nashik
संपूर्ण राज्यात चर्चेत राहिलेल्या नाशिक विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या निकालात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. अपक्ष उमेदवार गोकुळ गिते विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी विजयी जल्लोष केला आहेया निवडणुकीत एकूण ६१९ मतदान झाले होते. त्यापैकी ६१८ मतदान झाले होते. यात १३ मते अवैध ठरविण्यात आले. त्यामुळे ३०३ चा कोटा ठरविण्यात आला. त्यामध्ये गीते यांना ३५७ तर दराडे यांना २४८ मते मिळाली. त्यामुळे गीते हे पहिल्याच फेरीत विजयी झाले.
.

0 Comments