गौरवास्पद..!! अभिनंदन...!
भारताच्या अंडर-१९ महिला #क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी #दोंडाईचा जि.धुळे येथील आजोळ असलेली कु.भाविका मनोजकुमार अहिरेची निवड झाली. ही निवड आपल्या जिल्ह्यासाठी व महाराष्ट्रासाठी गौरवास्पद आहे. परिश्रम जिद्द चिकाटीने यशाचे परमोच्च शिखर गाठता येते हेच भाविकांनी सिद्ध केले आहे.
.

0 Comments