धुळे–जळगाव थेट रेल्वे संपर्काला गती!

🚆 धुळे–जळगाव थेट रेल्वे संपर्काला गती!


नरडाणा रेल्वे स्थानकाजवळ बायपास मार्ग उभारण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव पुढे आला आहे. या मार्गामुळे धुळे–जळगाव दरम्यान थेट रेल्वे संपर्क निर्माण होऊन प्रवासी व मालवाहतुकीचा वेळ व अंतर कमी होणार आहे.

खासदार स्मिता वाघ यांनी पश्चिम रेल्वे प्रशासनासोबत चर्चा करत हा प्रस्ताव मांडला. या प्रकल्पामुळे खान्देशातील उद्योग, व्यापार, शेती व शिक्षण क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

#Dhule #Jalgaon #Khandesh #Railway #Nardana #Maharashtra #IndianRailways

Post a Comment

0 Comments