'नीट', सीबीएसईसह विविध राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामाच्या मागणीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात आंदोलन सुरुवात झाली असून मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.
Cjp पुणे आंदोलन




0 Comments