धुळे अतिक्रमण विभागाच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह? जीटीपी येथील पेट्रोल पंप वादाच्या भोवऱ्यात


 धुळे अतिक्रमण विभागाच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह? जीटीपी येथील पेट्रोल पंप वादाच्या भोवऱ्यात

अतिक्रमण विभाग सध्या अलर्ट मोडवर असून अतिक्रमण असलेले श्रमिक कष्टकरी भागातील रहिवासी घरे पाडण्यात येत आहे 

ऐन उन्हाळ्यात 45 डिग्री तापमान असताना सुद्धा कारवाई करण्यात येत आहे तसेच वास्तविक पाहता २०११ सालापर्यंतच्या झोपड्या व अतिक्रमणांना शासनाने कायदेशीर संरक्षण दिले आहे. त्यांचे रीतसर पुनर्वसन करून जर अतिक्रमण काढले, तर त्याला कुणाचाही विरोध असणार नाही. परंतु, . सर्वांना समान न्याय मिळवून देणे हे प्रशासनाचे कर्तव्य असायला हवे, वरील पेट्रोल पंप जीटीपी स्टॉप येथील असून  नाल्यावर  बांधकाम झाले आहे तरी याबाबतीत प्रशासनाने लक्ष देऊन तेथील अतिक्रमण पाहून त्यावर कारवाई करायला काय हरकत आहे असा सवाल नागरिक उपस्थित करत आहे


Post a Comment

0 Comments