बी आर एस पार्टीचे भारत राष्ट्र समिती उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष माननीय नाना बच्छाव यांची धुळे शहरात भेट


 भारत राष्ट्र समिती चे नेते उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष माननीय नाना बच्छाव यांनी धुळे शहरात पक्ष स्तरीय कामकाजाबद्दल भेट दिली त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे युवा सदस्य नितीन म्हसदे यांनी त्यांचे स्वागत केले. सामाजिक कार्यकर्ते नितीन म्हसदे यांच्या कार्याची दखल त्यांनी घेतली आणि तेलंगाना येथील होत असलेल्या विकास कामांची माहिती दिली


Post a Comment

0 Comments