जेलर चित्रपट झाला रिलीज


जेलर चित्रपट प्रदर्शित झाला असून चहा त्यांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे आणि खास बात म्हणजे चित्रपट मध्ये दोन मराठी कलाकारांचा समावेश करण्यात आलाय अनेक दिवसांपासून रजनीकांत यांची चाहते या चित्रपटाची वाट बघत होते

Post a Comment

0 Comments