76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व महाकवी वामनदादा कर्डक जयंतीनिमित्त रिपब्लिकन विद्यार्थी सेना,महाराष्ट्र. व मिलिंद नागसेनवन स्टुडंन्ट्स वेल्फेअर असोसिएशन च्या वतीने लुम्बिनी उद्यान,मिलिंद महाविद्यालय येथून "एकताज्योत मोटारसायकल रॅली" चे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी मोठयसंख्येने विद्यार्थी व मित्रपरिवार उपस्थित होते.


0 Comments