धुळे जिल्हा रुग्णालय येथे व्हीलचेअर लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.


धुळे जिल्हा रुग्णालय येथे व्हीलचेअर लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.



जिल्हा चिकित्सक डॉ. देगावकर सर आणि डॉ. रविंद्र सोनवणे सर यांच्या विनंतीवरून करुणा सेवा ट्रस्टकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता.  त्याबाबतीत पाठपुरावा होऊन


या व्हीलचेअर करुणा सेवा ट्रस्ट, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, तसेच उदय सर चंदाराणा आणि मंगेश चिवटे सर यांच्या वतीने देण्यात आल्या.


या प्रसंगी मान्यवरांची उपस्थिती होती

जिल्हा चिकित्सक डॉ. (मा.) देगावकर सर,

निवासी अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे सर,

डॉ. प्रांजल पाटील सर,

शिवसेना जिल्हा प्रमुख मनोजभाऊ मोरे,

शिवा कासार, परेश कासार, सर्वेश कासार,



कार्यक्रमाच्या शेवटी, जिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ यांनी

करुणा सेवा ट्रस्ट व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.



Post a Comment

0 Comments