जळगाव पोलिसांचा धडक ‘सर्जिकल स्ट्राइक’! मुक्ताईनगरमधील ५ गावांत ‘ऑपरेशन ड्रॉप केस’
सोशल मीडियाच्या
माध्यमातून देशभरातील लोकांना जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करणाऱ्या आणि 'ड्रॉप केस'साठी कुप्रसिद्ध असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील पाच गावांवर जळगाव पोलिसांनी पहाटेच्या सुमारास मोठा ‘सर्जिकल स्ट्राइक’ केला आहे. ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ असे नाव देण्यात आलेल्या या मोहिमेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
काय आहे हे ‘ऑपरेशन ड्रॉप केस’?

0 Comments