एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्य व्यवसायांसाठी अन्नसुरक्षा नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. मोफत पिण्याचे पाणी, काळ्या तेलावर कारवाई, पेपरमध्ये अन्न देण्यास बंदी आणि स्वच्छतेच्या नियमांबाबत ग्राहकांनी काय जाणून घ्यायला हवं? पाहा हा सविस्तर व्हिडिओ.

 


Post a Comment

0 Comments