Dhule : धुळ्यात भरधाव वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; अपघातात माय-लेकासह तिघांचा जागीच मृत्यू

 Dhule : धुळ्यात भरधाव वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; अपघातात माय-लेकासह तिघांचा जागीच मृत्यू


Dhule : धुळ्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. धुळ्यात भरधाव वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. 

या अपघातात माय-लेकासह तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. धुळे शहरातील पारोळा रोडवर पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात Accident झाल्याची माहिती मिळत आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या लक्झरी बसने दुचाकीस्वाराना जोरदार धडक दिली. 

या अपघातातील लक्झरी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे. पुढील तपास सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गावात हळहळ व्यक्त केली जात

 आहे


Post a Comment

0 Comments