धुळे जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करावा त्यासोबत केंद्र व राज्य शासनाने सिंचन प्रकल्पांना निधी उपलब्ध करावा एमआरजीएस योजनेअंतर्गत सिंचन विहीर, गोठा शेड ,घरकुल योजना अनुदान द्यावे .प्रधानमंत्री सिंचन योजनेअंतर्गत ठिबक सिंचन दोन वर्षाचे प्रलंबित अनुदान देऊन नवीन पूर्वसंमती देणे. धुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे गुरे ,ढोरे गाय , बैल ,केबल ,मोटर पंप चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे पोलीस प्रशासन गप्प बसून चोरांकडून मलिदा घेत असल्याने कारवाई होत नाही .यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
0 Comments