धुळे: अपूर्ण कामांमुळे नागपूर- सुरत महामार्गावर प्रश्नचिन्ह; पूल, धूळ आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवरून टीका

 धुळे: अपूर्ण कामांमुळे नागपूर- सुरत महामार्गावर प्रश्नचिन्ह; पूल, धूळ आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवरून टीका

नागपूर- सुरत राष्ट्रीय महामार्ग हा विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि गुजरातला जोडणारा महत्त्वाचा दळणवळण मार्ग मानला जातो. औद्योगिक मालवाहतूक, कृषी उत्पादनांची वाहतूक तसेच प्रवासी वाहतुकीसाठी या महामार्गाचे मोठे महत्त्व आहे

धुळे : नागपूर- सुरत राष्ट्रीय महामार्ग हा विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि गुजरातला जोडणारा महत्त्वाचा दळणवळण मार्ग मानला जातो. औद्योगिक मालवाहतूक, कृषी उत्पादनांची वाहतूक तसेच प्रवासी वाहतुकीसाठी या महामार्गाचे मोठे महत्त्व आहे. मात्र धुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी रखडलेल्या कामांमुळे हा महामार्ग सध्या वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. विशेषतः धुळे तालुक्यातील नेर- भदाणे परिसरासह इतर काही ठिकाणी पूल आणि रस्त्यांची कामे अपूर्ण असल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.



.

Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र राज्य | नाशिक | धुळे | नंदुरबार